Happy Valentine's Day Marathi Sms Wishes 2018


 1. दाटून ~आलेल्या संध्याकाळी,
 2. अवचित ऊन पडतं.....
 3. तसंच काहीसं पाऊल न वाजवता,
 4. आपल्या आयुष्यात प्रेम येतं !

 5. Happy Valentine Day!

 6. पाहशील~ जिथे जिथे नजर उचलून...
 7. मीच असेल उभा ओठांवर स्मित घेऊन :)
 8. आलेत कधी जर तुझ्या डोळ्यात दुखांचे अश्रू....
 9. तुला सुखाचे आनंदाश्रू तिथे तिथे देऊन.......!!!
 10. Happy Valentine Day..!!!

 11. डोळ्यातल्या स्वप्नाला...
 12. कधी प्रत्यक्षातही आण !!
 13. किती प्रेम करतो तुझ्यावर,
 14. हे न सांगताही जाण ! :-)
 15. Happy Valentine Day!

 16. तुझ्या प्रेमाचा रंग तो...
 17. अजूनही बहरत आहे. :)
 18. शेवटच्या क्षणा पर्यंत....
 19. मी फक्त तुझीच आहे !! ;)
 20. Happy Valentine Day!!!

 21. दाटून ~आलेल्या संध्याकाळी,
 22. अवचित ऊन पडतं....!!
 23. तसंच काहीसं पाऊल न वाजवता,
 24. आपल्या आयुष्यात प्रेम येतं !
 25. Happy Valentine Day..!!

 26. !!!Priya!!!
 27. Me Phule ~Magitli
 28. Tu Maala Pushpaguchya Dilas
 29. Me Dagad Magitlaa
 30. Tu Maala Sundar Murti Dilis
 31. Me Morpis Magitle
 32. Tu Maala Mor Dilaas
 33. Baahiri Aahes Kii Kay ?
 34. Wish You A Sweet Valentine’s Day

 35. @Rang~ Gandhachya Utsavat
 36. Samil Hou Yaa Sarejan…
 37. Gudhipadvyachyaa Shubhechhaa Deun!
 38. Happy Valentine’s Day..!!No comments:

Post a Comment